पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर…

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

पुणे प्रतिनिधी /सूरज देवकर
पुणे महानगरपालिका निवडणूक 2025 साठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेनुसार

  • ४ नगरसेवकांचे ४० प्रभाग (प्रत्येकी सुमारे ८४,००० मतदारसंख्या)
  • ५ नगरसेवकांचा १ प्रभाग (सुमारे १,०५,००० मतदारसंख्या)
    अशी एकूण व्यवस्था राहणार आहे.

यामध्ये प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यांचा असेल.

दरम्यान, नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत दिली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here